तृतीय वर्धापन दिन व भव्य डान्स स्पर्धा

एकता फाउंडेशन तृतीय वर्धापनदिन कार्यक्रम दिवाळी पाडवा गुरुवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला. यावेळी या वर्षात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या म्हसवंडी गावातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये राजकीय क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका मध्ये यावर्षी नव्याने नियुक्त झालेले Read more

सर्पदंश – प्रथमोपचार ( जनजागृती अभियान !!)

जनजागृती अभियान !!  विषय :-    सर्पदंश – प्रथमोपचार  कै मंगल सोपान बोडके या मातेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने म्हसवंडी गावावर शोककळा पसरली. ग्रामीण भागात वावरताना सर्पदंशाचे संकट प्रत्येकाच्या समोर सदैव उभे असते. आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परीसरात देखील अशा घटना अनेकदा Read more

सह्याद्रीचे सौंदर्य… म्हसवंडी

भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी. आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात Read more

Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली … दुरगुडी गुहा !! या गुहेबद्द्ल – सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल Read more

शिक्षक गुणगौरव समारंभ

एकता फौंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवंडी येथे गेली आठ वर्षे सेवा दिलेल्या मा. राजेंद्र ढेरंगे सर व मा. नासीर मणियार सर यांचा निरोप समारंभ तथा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

वृक्षारोपण अभियान .. वर्ष ४थे !!

“झाले लावा… झाडे जगवा “ पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.   पहिल्या पावसानंतर दिनांक Read more

बालसंस्कार शिबीर

सामाजिक बांधीलकी !! #संस्कारशिबीर बालमनावरच चांगले संस्कार झाले की पुढे जास्त काही करन्याची गरज येत नाही !! ह्याच हेतुने या शिबीराचे अयोजन केले गेले. दिनांक १५ मे २०१८ ते दिनांक २६ मे २०१८ या आठ दिवसाच्या कालावधीत हे संस्कार शिबीर Read more

रस्ता डांबरीकरण (शिष्टमंडळाची ग्रामविकास मंत्री भेट )

आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याच्या डांबरीकरणा संदर्भात आज म्हसवंडी , आंबीदुमाला आणि कुरकुट वाडी गावाच्या वतीने , एकता फाउंडेशन च्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांची भेट घेतली . ताईंनी तात्काळ आपल्या सचीवान्ना सुचना देउन आम्हाला मंत्रालयात भोसले साहेबांना Read more

मोफत आरोग्य शिबीर

एकता फौन्डेशन व संगमनेर मेडिकल फौन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवंडी मध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे शतकमहोत्सव औचित्य साधून मोफत सर्व आजारांवरील आरोग्यशिबिराचे आयोजन केले गेले.