म्हसवंडी – नीलिमा जोरवर
प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची, प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी Read more









