पाणी फाउंडेशन प्रशिक्षण केंद्र उभारणी ( विशेष सहकार्य )
म्हसवंडी गाव हे पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान स्थापित दुष्काळ निवारन, जलसंधारण तथा पाणी क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्था म्हणजे पाणी फाउंडेशन. या संस्थेतर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ पर्व तिसरे हि स्पर्धा या वर्षी खूप मोठ्या स्तरावर घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एकूण ९००० Read more







